प्रायोजक – सह्याद्री फार्म्स, मोहाडी
सहप्रायोजक – सपट निरावी
दि. १ मे ते ३१ मे २०२६, सायं ७:१५ वाजता
स्थळ – देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगण, गोदाघाट, पंचवटी, नाशिक – ३.
| वार व दिनांक | व्याख्याते | विषय |
| शुक्रवार दि. १ मे २०२६ | उदघाटकीय वक्ते: संत गोविंददेव गिरी (कोषाध्यक्ष, श्री. राम मंदिर न्यास, अयोध्या) शुभारंभ–शुभहस्ते – सौ. हिमगौरी आहेर–आडके, महापौर, नाशिक प्रमुख पाहुणे – श्री. विलास शिंदे, उपमहापौर श्री. मच्छिंद्र सानप, सभापती, स्थायी समिती श्री. प्रथमेश गिते, विरोधी पक्ष नेते | ॥ कथा तथागतांची ॥ संदेश…. समतेचा, करुणेचा, प्रज्ञेचा! भगवान गौतम बुद्ध |
| शनिवार दि. २ मे २०२६ | स्व. लोकशाहीर गजानन बेणी स्मृती व्याख्यान: संत गोविंददेव गिरी (कोषाध्यक्ष, श्री. राम मंदिर न्यास, अयोध्या) | ॥ कथा तथागतांची ॥ |
| रविवार दि. ३ मे २०२६ | स्व. अशोकराव देशमुख स्मृती व्याख्यान: १) ब्रह्माकुमारी शिवानी दीदी (प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, माउंट अबू) २) संत गोविंददेव गिरी (कोषाध्यक्ष, श्री. राम मंदिर न्यास, अयोध्या) | अनिश्चित समय में आंतरिक शक्ति॥ कथा तथागतांची ॥ |
| सोमवार दि. ४ मे २०२६ | स्व. डॉ. वसंतराव पवार स्मृती व्याख्यान: १) पद्मश्री डॉ. अभय बंग (सर्चग्राम, गडचिरोली) २) श्रेयसी–संदीप–चेतन प्रस्तुत – सूर संगम | आरोग्य – स्वराज्य : शंभर वर्षे जगण्याची कला |
| मंगळवार दि. ५ मे २०२६ | स्व. शांताराम पाटील (गडाख) स्मृती व्याख्यान: १) डॉ. मारुती पवार (चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक) (ॲस्ट्रोनिक्स टेक्नो प्रा.लि., नवी मुंबई) स्टील का डॉक्टर २) सागर कुलकर्णी प्रस्तुत नाट्य–भाव–भक्ती ३) श्री. रामभाऊ डोंगरे यांचे चित्रप्रदर्शन | तुटलेल्या वाटांपासून अमर्याद स्वप्नांपर्यंत |
| बुधवार दि. ६ मे २०२६ | स्व. ॲड. द. तु. जायभावे स्मृती व्याख्यान: १) श्री. सुभाष वारे, अहिल्यानगर (क्रांतिसूर्य म. ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्ष जयंती निमित्त व्याख्यान) २) IFRM प्रस्तुत सुनहरी यादें ३) श्री. दीपक वर्मा यांचे चित्रप्रदर्शन | सत्यशोधक बनू या, आनंदाने जगू या ! |
| गुरुवार दि. ७ मे २०२६ | स्व. ॲड. उत्तमराव ढिकले स्मृती व्याख्यान: १) श्री. अतुलकुमार नाफडे (CEO, कृषी विकास, बुलढाणा) २) सुरभी गौंड प्रस्तुत EVERGREEN HITS ३) कु. पलक आसिफ तांबोळी यांचे चित्रप्रदर्शन | ग्रामीण भारत घडविताना : गावापासून राष्ट्रनिर्मितीकडे |
| शुक्रवार दि. ८ मे २०२६ | स्व. माधवराव काळे स्मृती व्याख्यान: १) प्रा. समीर मित्रगोत्री (संशोधक व शास्त्रज्ञ, हार्वर्ड विद्यापीठ, अमेरिका) २) मधुर–विशाल प्रस्तुत HITS OF 90’s ३) रोहिणी मैंद यांचे चित्रप्रदर्शन | भविष्यकालीन औषधांचा शोध आणि विकास |
| शनिवार दि. ९ मे २०२६ | स्व. सदुभाऊ भोरे स्मृती व्याख्यान १) श्री. रत्नाकर वाघ (प्रख्यात कॉर्पोरेट नेतृत्व, टांझानिया आणि दक्षिण आफ्रिका) २) MSL KARAOKE CLUB प्रस्तुत तुम मुझे यूं भुला ना पाओगे ३) शलाका मोहगावकर यांचे चित्रप्रदर्शन | गोदावरीपासून जागतिक महासागरापर्यंत : भारत, आफ्रिका आणि २१व्या शतकातील नव्या संधी |
| रविवार दि. १० मे २०२६ | स्व. प्रा. सुरेश मेणे स्मृती व्याख्यान: १) सरिता कौशिक (संपादिका, ABP MAZA वृत्त वाहिनी) २) अफलातून म्युझिकल ग्रुप प्रस्तुत GOLDEN MELODIES ३) प्रतिभा अहिरे यांचे चित्रप्रदर्शन | महाराष्ट्र, राजकारण आणि समाजभान |
| सोमवार दि. ११ मे २०२६ | स्व. बाबुराव हाके स्मृती व्याख्यान: १) श्री. प्रफुल्ल केतकर (संपादक, सा. ऑर्गनायझर, नवी दिल्ली) २) आर्ट ऑफ लिव्हिंग प्रस्तुत मंत्र संध्या (सादरकर्ते – विरेश चापटे व सहकारी) ३) श्री. विजयकुमार थोरात यांचे चित्रप्रदर्शन | रा. स्व. संघ : राष्ट्र साधनेचे शतक |
| मंगळवार दि. १२ मे २०२६ | स्व. निर्मलाताई दातार स्मृती व्याख्यान: १) श्री. अरुण जोशी (संस्थापक मायदेश फाउंडेशन, पुणे) २) जयंत चांदवडकर प्रस्तुत HITS OF MELODIES ३) श्री. मधुकर जाधव यांचे चित्रप्रदर्शन | समाजाचे ऋण फेडणाऱ्या सामाजिक प्रकल्पांमागच्या माझ्या प्रेरणा |
| बुधवार दि. १३ मे २०२६ | स्व. मुळचंदभाई गोठी स्मृती व्याख्यान: १) डॉ. गजानन घोडके (शास्त्रज्ञ, सोल डोंगगुक विद्यापीठ, साउथ कोरिया) २) गोल्डन व्हॉइस स्टुडिओज प्रस्तुत मस्तीभरा है समा ३) कलानिकेतन महाविद्यालय, नाशिक यांचे चित्रप्रदर्शन | कार्बन – स्मार्ट शेती आणि अन्न सुरक्षा : भविष्यातील दिशा |
| गुरुवार दि. १४ मे २०२६ | स्व. पंडितराव खैरे स्मृती व्याख्यान: १) श्री. संदीप तापकीर, पुणे (पत्रकार, इतिहास / दुर्ग अभ्यासक व शिवव्याख्याते) २) INDOSPACE CREATION PRODUCTION प्रस्तुत शिवछत्रपती : वारसा शौर्याचा ३) कलानिकेतन महाविद्यालय, नाशिक यांचे चित्रप्रदर्शन | शिवरायांशी नित्य आठवावे | नि जीवत तृणवतमानावे |
| शुक्रवार दि. १५ मे २०२६ | स्व. द. गें. खैरनार (गुरुजी)स्मृती व्याख्यान: १) डॉ. नितीन वाघमोडे (IRS) (आयकर आयुक्त (Exemption), पुणे) २) INDOSTAGE CREATION PRODUCTION प्रस्तुत सितार सिम्फनी (सादरकर्ते: रवी चारी) ३) कु. शौनक देव यांचे चित्रप्रदर्शन | पाणी संकट : आजची वस्तुस्थिती आणि उद्याची जबाबदारी, लोकसहभागातून जलक्रांती |
| शनिवार दि. १६ मे २०२६ | स्व. वसंतराव नेवासकर स्मृती व्याख्यान: १) श्री. अजित रानडे (स्वतंत्र व्यावसायिक, व्यवसाय सल्लागार आणि सामाजिक उद्योजक, जर्मनी) २) सरगम सुगम संगीत विद्यालय, नाशिक प्रस्तुत तोच चंद्रमा नभात (सादरकर्ते – विवेक केळकर) ३) कलानिकेतन महाविद्यालय, नाशिक यांचे चित्रप्रदर्शन | नवीन करारानंतर बदलता युरोप आणि महाराष्ट्रातील तरुण व उद्योजकांसाठी युरोपातील संधी |
| रविवार दि. १७ मे २०२६ | स्व. लक्ष्मणराव (काका) तांबे स्मृती व्याख्यान: १) श्री. मधुकर झेंडे (कुख्यात तस्कर चार्ल्स शोभराज यांना पकडणारे इन्स्पेक्टर) २) CYCLONE DANCE अकॅडमी प्रस्तुत WESTERN FORMS OF DANCE ३) निलेश गजबे व ज्ञानेश्वर टोणपे यांचे चित्रप्रदर्शन | माझी पोलिस खात्यातील कारकीर्द |
| सोमवार दि. १८ मे २०२६ | स्व. राधाकिसन चांडक स्मृती व्याख्यान: १) श्री. अरविंद सावंत (खासदार, मुंबई) २) सरगम सुगम संगीत क्लासेस प्रस्तुत चित्रहार – भाग २ (सादरकर्ते: नमिता राजहंस व विद्यार्थिनी) ३) कलानिकेतन महाविद्यालय, नाशिक यांचे चित्रप्रदर्शन | मर्मभेदी बाळासाहेब (स्व. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त व्याख्यान) |
| मंगळवार दि. १९ मे २०२६ | स्व. डॉ. दौलतराव आहेर स्मृती व्याख्यान: १) डॉ. संजय मालपाणी(प्रथितयश उद्योजक व गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष) २) सु- संस्कृती फाउंडेशन प्रस्तुत, दिल से दिल तक(सादरकर्ते: धनंजय जैन) ३) कलानिकेतन महाविद्यालय, नाशिक यांचे चित्रप्रदर्शन | थांबण्याची कला |
| बुधवार दि. २० मे २०२६ | स्व. माधवराव लिमये स्मृती व्याख्यान: १) श्री. महेश केळुस्कर (जेष्ठ साहित्यिक. ठाणे) २) श्री. अशोक मुळे (संचालक, डिम्पल प्रकाशन) ३) सुहास वैद्य प्रस्तुत सुशीर संवाद ४) श्री. विजय बोरस्ते यांचे चित्रप्रदर्शन | भाकरीचा चंद्र (ख्यातकीर्त कवी कै. नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम) |
| गुरुवार दि. २१ मे २०२६ | स्व. आण्णासाहेब वैशंपायन स्मृती व्याख्यान: १) श्री. सचिन जाधव (चित्रपट दिग्दर्शक ‘तेंडल्या’) ईश्वरपूर, जि. सांगली २) सुरज बारी प्रस्तुत भावस्पर्श ३) कलानिकेतन महाविद्यालय, नाशिक यांचे चित्रप्रदर्शन | स्वप्नांचा पाठलाग करताना |
| शुक्रवार दि. २२ मे २०२६ | स्व. डॉ. सुभाष सुराणा स्मृती व्याख्यान: १) ह. भ. प. सचिन महाराज पवार (वारकरी कीर्तनकार, पुणे) २) उमेश मालवी प्रस्तुत स्वराधीश मुकेश ३) डॉ. दिलीप चोपडेकर यांचे चित्रप्रदर्शन | राष्ट्रसंत गाडगेबाबा (जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम) |
| शनिवार दि. २३ मे २०२६ | स्व. कांताबेन रसिकलाल शाह स्मृती व्याख्यान: १) श्री. भूषण गरवारे (कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ, पुणे) २) मेघा विश्वास प्रस्तुत मायबोली साजिरी मराठी – मनाचा कॅनव्हास ३) कलानिकेतन महाविद्यालय, नाशिक येथे चित्रप्रदर्शन | कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मी, संघर्ष की सहजीवन |
| रविवार दि. २४ मे २०२६ | स्व. शांतारामबापू वावरे स्मृती व्याख्यान: श्री. एकनाथ डवले (पालक सचिव), श्री. प्रविण गेडाम (विभागीय महसूल आयुक्त), श्री. आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी), सौ. मनीषा खत्री (आयुक्त, नाशिक महानगरपालिका), श्री. शेखर सिंह (आयुक्त, कुंभमेळा), श्री. संदीप कर्णिक (पोलीस आयुक्त, नाशिक), श्री. दत्तात्रय कराळे (विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र), श्री. जलज शर्मा (आयुक्त NMRDA, नाशिक), श्री. बाळासाहेब पाटील (पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण), श्री. ओमकार पवार (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद) २) चेतन लोखंडे प्रस्तुत लोकरंग महाराष्ट्राचे ३) श्री. महेश दीक्षित यांचे चित्रप्रदर्शन | परिसंवाद त्र्यंबकेश्वर – नाशिक सिंहस्थ कुंभमेळा सन २०२७–२०२८ |
| सोमवार दि. २५ मे २०२६ | स्व. माणेकलालजी भटेवरा स्मृती व्याख्यान: १) श्री. दीपक शिंपी (वित्तीय जोखीम व्यवस्थापन तज्ज्ञ, मुंबई) २) घनश्याम पटेल प्रस्तुत सुर शारदा म्यूजिकल नाईट ३) कलानिकेतन महाविद्यालय, नाशिक यांचे चित्रप्रदर्शन | गुंतवणुकीचे विविध पर्याय, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि जागतिक परिस्थिती |
| मंगळवार दि. २६ मे २०२६ | स्व. स्मिता चंद्रकांत जाधव स्मृती व्याख्यान: १) डॉ. संजय धुर्जड (अस्थीरोग तज्ज्ञ, नाशिक) डॉ. विशाल जाधव (मुख कर्करोग तज्ज्ञ, नाशिक) २) अ-क्षरकाव्य समूह, नेरुळ प्रस्तुत, उत्सव शब्द सुरांचा… ध्यास मराठीचा… ३) कलानिकेतन महाविद्यालय, नाशिक यांचे चित्रप्रदर्शन | निरोगी जीवनाचा मूलमंत्र – मुख कर्करोग समजून घेणे काळाची गरज |
| बुधवार दि. २७ मे २०२६ | स्व. श्रीमती निर्मला केशव गरुड स्मृती व्याख्यान: १) श्री. विजय तळेले (OSD, IIM मुंबई) २) सिम्फनी क्लासिक क्लब प्रस्तुत ROMANTIC किशोर (संचालन: प्रशांत चंद्रात्रे) ३) अपर्णा दशपुते यांचे चित्रप्रदर्शन | तरुण पिढी, स्टार्टअप्स आणि भारताची नवोन्मेष क्रांती |
| गुरुवार दि. २८ मे २०२६ | स्व. डॉ. वि. म. गोगटे स्मृती व्याख्यान: १) श्री. किरण कुलकर्णी (मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य सचिव, महाराष्ट्र शासन) २) सान्वी कुलकर्णी प्रस्तुत पैलू कथन नृत्याचे ३) श्री. प्रशांत सोमवंशी यांचे चित्रप्रदर्शन | अभिजात मराठी – विविध रूप आणि भवितव्य |
| शुक्रवार दि. २९ मे २०२६ | स्व. रमेश केंगे स्मृती व्याख्यान: १) प्रा. सौ. वैशाली पाटील, धुळे २) गौरी औरंगाबादकर प्रस्तुत कथक के रंग ३) श्री. संदीप भडगावर यांचे चित्रप्रदर्शन | मन प्रसन्न तर जीवन प्रसन्न |
| शनिवार दि. ३० मे २०२६ | स्व. अर्जूनसिंग बग्गा स्मृती व्याख्यान: १) श्री. रविंद्रसिंघ मोदी (ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कवी, लेखक, वक्ता आणि शीख धर्माचे सखोल अभ्यासक, नांदेड) २) ऋषिकेश शेलार प्रस्तुत महफिल-ए-इश्क ३) कलानिकेतन महाविद्यालय, नाशिक यांचे चित्रप्रदर्शन | हिंदू की चादर (श्री गुरु तेग बहादूर साहेबजी ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त व्याख्यान) |
| रविवार दि. ३१ मे २०२६ | १) उत्सव नात्यांचा झी मराठी प्रस्तुत ग्रँड फिनाले कार्यक्रम सहभाग – झी मराठी मनोरंजन वाहिनीवरील अभिनेते, अभिनेत्री, गायक आणि निवेदक. वाद्यवृंद संयोजक – श्री. अमोल पाळेकर २) कला निकेतन महाविद्यालय, नाशिक यांचे चित्रप्रदर्शन | समारोप |
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण व्याख्यानमालेच्या यु ट्यूब चॅनेलवर करण्यात येणार आहे. तसेच व्याख्यानमालेच्या www.vvmalanashik.org या वेबसाईटवर सदर व्याख्याने कायमस्वरूपी उपलब्ध असणार आहेत. तसेच स्थानिक केबल नेटवर्कद्वारे बालाजी TV चॅनेलवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरचित्रवाणीवर करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा श्रोत्यांनी मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा.
कार्यकारी मंडळ, वसंत व्याख्यानमाला, नाशिक