सस्नेह नमस्कार,
वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी वर्षा निमित्त माहितीपूर्ण स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. त्याकरिता एक जाहिरात देऊन उपकृत करावे ही विनंती.
सहकार्याभिलाषी, कार्यकारी मंडळ, वसंत व्याख्यानमाला, नाशिक
मुखपृष्ठ क्र. ४ – ₹. ११ लक्ष
मुखपृष्ठ क्र. २ किंवा ३ – ₹. ५ लक्ष
पूर्ण पान – ₹. १ लक्ष
अर्धे पान – ₹. ५१,०००
पाव पान – ₹. २५,०००
पूर्ण पान – ₹. २५,०००
अर्धे पान – ₹. १५,०००
पाव पान – ₹. ५५००
२१.५ सेमी X २७.९ सेमी