कार्यक्रम सूची २०२४

ज्ञानपीठकार स्वामी रामभद्राचार्य यांच्या व्याख्यानाने वसंत व्याख्यानमालेच्या १०१ व्या ज्ञानयज्ञाचा शुभारंभ

जगभरातील १० विद्वान अभ्यासक तरुणांना करणार मार्गदर्शन.

वर्ष १०१ वे

वसंत व्याख्यानमाला, नाशिक.

दि. १ मे ते ३१ मे २०२४, सायं ७:१५ वाजता
स्थळ – देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगण, गोदाघाट, पंचवटी,
नाशिक – ३.

कार्यक्रम पत्रिका

बुधवार दि. १ मे २०२४

भावपूर्ण आदरांजली
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, स्व. कृ. वि. वझे, कै. द. बा. टकले गुरुजी, कै. ना. ह. पाटील, स्व. भगवान कृष्ण पानसे उदघाटन समारंभ
उदघाटकीय वक्ते – पद्मविभूषण जगतगुरु स्वामी रामभद्राचार्य
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक
कुलगुरू, जगतगुरु रामभद्राचार्य दिव्यांग विद्यापीठ, चित्रकूट
विषय – रामराज्याची संकल्पना

गुरूवार दि. २ मे २०२४

स्व. लोकशाहीर गजाभाऊ बेणी स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री. बाबासाहेब सौदागर
गीतकार, श्रीरामपूर
विषय – माझ्या गाण्यांची जन्मकथा

शुक्रवार दि. ३ मे २०२४

स्व. अशोकराव देशमुख स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री. अभि घोलप
चित्रपट निर्माते, कॅलिफोर्निया, अमेरिका
विषय – मराठी सिनेमा – अमेरिकन ड्रीम

शनिवार दि. ४ मे २०२४

स्व. डॉ. वसंतराव पवार स्मृती व्याख्यान
वक्ते – डॉ. ओमप्रकाश शेटे
प्रमुख, आयुष्यमान भारत मिशन, महाराष्ट्र राज्य
विषय – सात्विक रुग्णसेवा

रविवार दि. ५ मे २०२४

स्व. ॲड. द. तु. जायभावे स्मृती व्याख्यान
वक्ते – ॲड. श्रीहरी अणे,
ज्येष्ठ विधिज्ञ, नागपूर
विषय – पक्षांतरबंदी कायद्यातील पळवाटा व उपाय

सोमवार दि. ६ मे २०२४

स्व. शांताराम पाटील (गडाख) स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री. प्रकाश आमटे, सौ. मंदाकिनी आमटे
विषय – लोक बिरादरी प्रकल्पाचा प्रवास

मंगळवार दि. ७ मे २०२४

स्व. ॲड. उत्तमराव ढिकले स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री. विलास शिंदे
चेअरमन, सह्याद्री फार्म्स, मोहाडी
विषय – शेतकऱ्यांच्या सरकारकडून अपेक्षा

बुधवार दि. ८ मे २०२४

स्व. माधवराव काळे स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री. प्रशांत कुलकर्णी
सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार, मुंबई
विषय – रेषा, भाषा आणि हंशा

गुरूवार दि. ९ मे २०२४

स्व. सदुभाऊ भोरे स्मृती व्याख्यान
वक्ते – दिव्यांग क्रिकेट पटू आमीर हुसेन लोन
जम्मू आणि कश्मीर
मुलाखतकार – नितीन मुजुमदार

शुक्रवार दि. १० मे २०२४

स्व. प्रा. सुरेश मेणे स्मृती व्याख्यान
वक्ते – प्रा. अजित जावकर
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, लंडन
विषय – कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवास
AI (ARTIFICIAL INTELLIGENCE)

शनिवार दि. ११ मे २०२४

स्व. बाबुराव हाके स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री. आनंद गानू सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका
संस्थापक, गर्जे मराठी फाउंडेशन
विषय – भारत वैश्विक महासत्ता : महाराष्ट्राचे योगदान

रविवार दि. १२ मे २०२४

स्व. निर्मलाताई दातार स्मृती व्याख्यान
वक्ते – प्रा. रविंद्र गाडगीळ
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, लंडन
विषय – महाराष्ट्रीयन माणसे – स्थानिक छटा असलेला जागतिक खजिना

सोमवार दि. १३ मे २०२४

स्व. मुळचंदभाई गोठी स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री. अशोक विखे पाटील, स्वीडन
ज्येष्ठ शिक्षण व सार्वजनिक आरोग्य तज्ञ
विषय – भारताच्या शाश्वत विकासासाठी काही आव्हाने !

मंगळवार १४ मे २०२४

स्व. पंडितराव खैरे स्मृती व्याख्यान
वक्ते – लेफ्टनंट कर्नल गणेश एलिस
विषय – युद्ध आणि योद्धा

बुधवार दि १५ मे २०२४

स्व. द. गें. खैरनार (गुरुजी) स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री. भालचंद्र कांगो, नवी दिल्ली
ज्येष्ठ विचारवंत
विषय – आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र

गुरूवार दि. १६ मे २०२४

स्व. वसंतराव नेवासकर स्मृती व्याख्यान
वक्ते – आ. सत्यजीत तांबे, संगमनेर
विषय – भारत : १९४७ ते २०४७

शुक्रवार दि. १७ मे २०२४

स्व. लक्ष्मणराव (काका) तांबे स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री. विजय सूर्यवंशी
आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य
विषय – सहयोगी शासन – प्रशासनातील लोकसहभाग

शनिवार १८ मे २०२४

स्व. रामनाथशेठ चांडक स्मृती व्याख्यान
वक्ते – शमसुद्दीन तांबोळी
अध्यक्ष, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, पुणे
विषय – समान नागरी कायदा
वास्तव, अपेक्षा आणि सुधारणा

रविवार दि. १९ मे २०२४

स्व. डॉ. दौलतराव आहेर स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री. पियुष सोमाणी
चेअरमन, ई एस डी एस सॉफ्टवेअर सोल्युशन्स
विषय – आम्ही नाशिककर

सोमवार दि. २० मे २०२४

स्व. माधवराव लिमये स्मृती व्याख्यान
वक्ते – प्राचार्य भगवान इंगळे, मुंबई
ज्येष्ठ साहित्यिक
विषय – उभारणी

मंगळवार दि. २१ मे २०२४

स्व. आण्णासाहेब वैशंपायन स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री. उत्तमराव / अनिकेत गाढवे
संचालक, श्री इच्छामणी केटरर्स
विषय – भारताची विभिन्न खाद्यसंस्कृती आणि परंपरा

बुधवार दि. २२ मे २०२४

स्व. डॉ. सुभाष सुराणा स्मृती व्याख्यान
वक्ते – ब्रह्मकुमार डॉ. प्रेम मसंद, माऊंट अबू
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय
विषय – संकल्पांची शक्ती

गुरूवार दि. २३ मे २०२४

स्व. कांताबेन रसिकलाल शाह स्मृती व्याख्यान
वक्ते – डॉ. मनोज कुलकर्णी, हॉंगकॉंग
पुरवठा साखळी व्यवस्थापन तज्ञ
विषय – चीनच्या सप्लाय चेनची सद्यस्थिती – चीनच्या उंबरठ्यावरून

शुक्रवार दि. २४ मे २०२४

स्व. शांतारामबापू वावरे स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री. निलेश ओक, मॅसेच्युसेट्स, अमेरिका
लेखक, संशोधक, TEDx – Keynote वक्ता
विषय – नक्षत्रांचे देणे – भारताचा विज्ञाननिष्ठ ईतिहास

शनिवार दि. २५ मे २०२४

स्व. माणेकलालजी भटेवरा स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री. हेरंब कुलकर्णी, फिनलंड
प्रगतिशील शिक्षणतज्ञ, तंत्रज्ञान तज्ञ
विषय – Education 4.0 : नवे शैक्षणिक धोरण आणि फिनलंड शिक्षण पद्धतीचा संगम

रविवार दि. २६ मे २०२४

स्व. स्मिता चंद्रकांत जाधव स्मृती व्याख्यान
वक्ते – डॉ. विजय जोशी, ऑस्ट्रेलिया
ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पुरस्कृत संशोधक
विषय – मजबूत व गुणवत्तापूर्ण रस्ते आणि महामार्गांची बांधणी

सोमवार दि. २७ मे २०२४

स्व. श्रीमती निर्मला केशव गरुड स्मृती व्याख्यान
वक्ते – जादूगार सतीश देशमुख व किमया देशमुख, मुंबई / कॅनडा
विषय – मनाचा शोध आणि वाचन

मंगळवार दि. २८ मे २०२४

स्व. डॉ. वि. म. गोगटे स्मृती व्याख्यान
वक्ते – प्रा. डॉ. गणेश गोविलकर, नाशिक
विषय – मरिता मारीता मरेतो झुंजेन

बुधवार दि. २९ मे २०२४

स्व. रमेश केंगे स्मृती व्याख्यान
वक्ते – ॲड. सुधाकर आव्हाड, पुणे
ज्येष्ठ विधिज्ञ
विषय – भारतीय संविधान – अमृत मंथन

दि. ३० मे २०२३

स्व. अर्जूनसिंग बग्गा स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री. संतोष आंधळे पत्रकार , मुंबई
विषय – वैद्यकीय विषयातील अवयव प्रत्यारोपण
शस्त्रक्रियेतील प्रगती, अवयवदानाचे बदलते स्वरूप आणि महाराष्ट्र

दि. ३१ मे २०२३

समारोप समारंभ
ग्रँड फिनाले

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण व्याख्यानमालेच्या यु ट्यूब चॅनेलवर करण्यात येणार आहे. तसेच व्याख्यानमालेच्या www.vvmalanashik.org या वेबसाईटवर सदर व्याख्याने कायमस्वरूपी उपलब्ध असणार आहेत. तसेच स्थानिक केबल नेटवर्कद्वारे बालाजी TV चॅनेलवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरचित्रवाणीवर करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा श्रोत्यांनी मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा.

स्वागतोत्सुक

कार्यकारी मंडळ, वसंत व्याख्यानमाला, नाशिक

वसंत व्याख्यानमाला सस्नेह निमंत्रण