जाहिरात

सस्‍नेह नमस्‍कार,
वसंत व्‍याख्यानमालेच्‍या शताब्दी वर्षा निमित्त माहितीपूर्ण स्‍मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. त्‍याकरिता एक जाहिरात देऊन उपकृत करावे ही विनंती.

सहकार्याभिलाषी, कार्यकारी मंडळ, वसंत व्‍याख्यानमाला, नाशिक

जाहिरातीचे दरपत्रक

मुखपृष्ठ क्र. ४ – ₹. ११ लक्ष
मुखपृष्ठ क्र. २ किंवा ३ – ₹. ५ लक्ष

आतील रंगीत पान

पूर्ण पान – ₹. १ लक्ष
अर्धे पान – ₹. ५१,०००
पाव पान – ₹. २५,०००

आतील कृष्णधवल पान

पूर्ण पान – ₹. २५,०००
अर्धे पान – ₹. १५,०००
पाव पान – ₹. ५५००

स्‍मरणिकेचा आकार

२१.५ सेमी X २७.९ सेमी

PDF